आज बौद्ध पौर्णिमा ,जगाला शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या महामानवाला त्रिवार अभिवादन . जगाला युध्धाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते ,हा मोलाचा संदेश त्या ताथागताने दिला .डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर मानसामुळे आपल्याला बुद्धाचा मार्ग दिसलेला आहे . आपण त्यान्नी दिलेल्या मार्गावर चालून आपल्या जीवनाचा मार्ग सुखमय करुया . ........"" "बौद्ध पौर्णिमेच्या सर्व बांधवान्ना हार्दिक सुभेच्छा"""............. ................"नमो बुद्धाय "..................
No comments:
Post a Comment