मराठी संस्कृती जपण्यासाठी काही युवा मंडळी पुढाकार घेत आहेत .त्यातलीच एक युवा पीढी म्हणजे "कोंकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील " "मराठी मंडळ ". दरवर्षी ही मंडळी महाराष्ट्रातील वेगवेगळया संस्कृती सादर करतात . लेझीम ,पोवाडे ,अभंग ,कोळीगीते ,सामाजिक परिस्थिति ,नाटक आणि इत्तर मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातात .दरवर्षी हे मंडळ एक थीम घेउन येतात ,दरवर्षी त्या थीमाचे नाव ठरवले जाते ,यावर्षी म्हणजे २ ० १ ३ चे नाव "अंतरंग ...मराठी कलेचे,संस्कृतीचे " हे आहे .
अशाच युवा पीढीचा आदर्श डोळ्यासमोर ठेउन मराठी संस्कृतीचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे .
मराठी मन मराठी संस्कृती पुढे चालण्यासाठी काही पाउले पुढे टाकुया आणि मानाने म्हणूया "मराठी पाउल पडते पुढे "................
.......................'मी मराठा मराठी मनचा '



.......…..........""संपुर्ण मराठी मंडळ"".................................
No comments:
Post a Comment