Pages

mashaal

Saturday 25 May 2013

""""बौद्ध पौर्णिमा""""

              आज बौद्ध पौर्णिमा ,जगाला शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या महामानवाला त्रिवार अभिवादन . जगाला युध्धाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते ,हा मोलाचा संदेश त्या ताथागताने दिला .डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर मानसामुळे आपल्याला बुद्धाचा मार्ग दिसलेला आहे . 
              आपण त्यान्नी दिलेल्या मार्गावर चालून आपल्या जीवनाचा मार्ग सुखमय करुया .
........"" "बौद्ध पौर्णिमेच्या सर्व बांधवान्ना हार्दिक सुभेच्छा""".............
                                                   ................"नमो बुद्धाय "..................

Thursday 23 May 2013

"MARATHI MANDAL "

          मराठी संस्कृती  जपण्यासाठी काही युवा मंडळी पुढाकार घेत आहेत .त्यातलीच  एक युवा पीढी म्हणजे "कोंकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील " "मराठी मंडळ ". दरवर्षी ही मंडळी महाराष्ट्रातील वेगवेगळया संस्कृती  सादर करतात . लेझीम ,पोवाडे ,अभंग ,कोळीगीते ,सामाजिक परिस्थिति ,नाटक आणि इत्तर मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातात .दरवर्षी हे मंडळ एक थीम घेउन येतात ,दरवर्षी त्या थीमाचे  नाव ठरवले  जाते ,यावर्षी म्हणजे २ ० १ ३  चे नाव "अंतरंग ...मराठी कलेचे,संस्कृतीचे " हे आहे .
         अशाच युवा पीढीचा आदर्श डोळ्यासमोर ठेउन मराठी संस्कृतीचा वारसा आपण पुढे  नेला पाहिजे .
         मराठी मन मराठी संस्कृती पुढे चालण्यासाठी काही  पाउले पुढे टाकुया आणि मानाने  म्हणूया "मराठी पाउल पडते पुढे "................
                                               .......................'मी मराठा मराठी मनचा '







             .......…..........""संपुर्ण  मराठी  मंडळ"".................................

OLAKH MARATHI MANACHI

मराठी भाषेतील गोडवा ,संस्कृती आणि अस्तित्व जप्न्यासाठी टिकून ठेवण्यासाठी असलेली मराठी अस्मिता .