Pages

mashaal

Tuesday 18 February 2014



         आज शिवाजी महाराजांची जयंती. १७ व्या शतकातील लोकांसाठी झटणारा जाणता राजा नावाने ओळखला जाणारा हा राजा. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी येथे इ.स.१६३० साली झाला ,१९ फेब्रुवारी १६३० अशी सरकार मान्य तारीख आहे. शिवाजी हे नाव त्यांना शिवाई या देवीच्या नावावरुन ठेवण्यात आले होते.