"आपण जे काही आहोत आणि जे काही करतोय ते आधी विचार कलेल्याचा परिणाम आहे ."
--गौतम बुद्ध …………।
"कधी कधी तुम्ही पवित्र शब्द वाचता ,कधी कधी ते बोलता ,पण जर ते तुम्ही अमलात आणत नसाल तर त्याला काही अर्थ आहे का?"
--गौतम बुद्ध …………।
"तुम्ही आणि जगातील प्रत्येक व्यक्ति तुमच्या प्रेमाला पात्र आहे."
--गौतम बुद्ध …………।
"तुम्ही फक्त तुमच्याशी जोडून असलेल्या गोष्टी हरवू शकता."
--गौतम बुद्ध …………।
"सुखाकडे जाण्याचा मार्ग नसतो तर सुख हाच मार्ग आहे."
--गौतम बुद्ध …………।
"जर तुम्ही स्वत:वर खरच प्रेम करत असाल तर तुम्ही कुणाला दुखउ शकत नाही."
--गौतम बुद्ध …………।
"तुम्ही फक्त तुमच्याशी जोडून असलेल्या गोष्टी हरवू शकता."
--गौतम बुद्ध …………।
"शांतता आपल्या मनातून येते ,ती शोधून सापडत नाही."
--गौतम बुद्ध …………। "सुखाकडे जाण्याचा मार्ग नसतो तर सुख हाच मार्ग आहे."
--गौतम बुद्ध …………।
"जर तुम्ही स्वत:वर खरच प्रेम करत असाल तर तुम्ही कुणाला दुखउ शकत नाही."
--गौतम बुद्ध …………।

No comments:
Post a Comment