Pages

mashaal

ABOUT



नमस्कार मित्रहो, हा ब्लॉग तुमच्यासाठी तुमच्यामार्फत मराठी संस्कृतीची पुढे वाटचाल कायम ठेवण्यासाठी बनवलेला आहे. या ब्लॉगमार्फत महाराष्ट्रातील काही रोचक गोष्टी व माहिती सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी आपणास जर महाराष्ट्रातील आणि मराठी संस्कृतीतील काही गोष्टी माहित असतील तर मला तुम्ही संपर्क साधू शकता 
email :-latymumb@gmail.com यावर, तुमच्या गोष्टी मी माझ्या ब्लॉगमार्फत सादर करेन. तर मित्रांनो आपली संस्कृती जपून ठेवा नाहीतर आधुनिक काळात गुरफटुन कधी आपल्या संस्कृतीचा ह्रास होईल हे आपल्याला ही कळणार नाही.

No comments:

Post a Comment